Jeevlaga Title Track lyrics
by Vaishali Samant
जग सारे इथे
थांबले वाटते
भोवतालची तरी
चांदणे दाटते
मर्म बंधातल्या
ह्या सारी बरसता
ऊन ऊन वाटेतले
सावली भासते
ओघळे थेंब
गाली सुखाचा
मिळते अंतर
लपेटून घेता…..
तू माझा मीच तुझी सख्या
“जिवलगा”
ऐल हि तूच अन
पैलही तू सख्या
“जिवलगा”