Zingaat lyrics

by

Shreya Ghoshal


उरत होती धड धड लाली गालावर आली
आणा अंगात भरला वारा हे प्रीतीची बाधा झाली
अरा उरत होती धड धड लाली गालावर आली
आणा अंगात भरला वारा हे प्रीतीची बाधा झाली

आता अधीर् झालोया.. बघ बधिर झालोया
आणा तुझ्याचसाठी बनून मजनू मघे आलोया..
आणा उडटोया बुंगात पलतोया चिंगत रंगात आलोया
झाल्या झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग

झाल्या झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झाल्या झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग

आता उतावीळ झालो गुडघा बॅशिंग बंधळ
तुझ्या नावच इनिशियल ताटूना गोंडवल
आता उतावीळ झालो गुडघा बॅशिंग बंधळ
तुझ्या नावच इनिशियल ताटूना गोंडवल

हात भरून आलोया.....
हात भरून आलोया.....लाये दुरून आलोया..
आणा करून दाढी भारी पर्फ्यूम मारुन आलोया..
आगा समद्या पोरत म्या लाये जोरात रंगात आलोया..
झाल्या झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग
झळ झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग

समद्या गावाला झाली माझ्या लागानाची घाई
कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आई

समद्या गावाला झाली माझ्या लागानाची घाई
कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आई
आता तरत झालूया..
आता तरत झालूया.. तुझ्या घरात आलूया
लाये फिरून बंधावरून कळटी मारुन आलोया
आगा धींच्याक जोरात टेकनो वरात दारात आलोया

झाल्या झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग

झाला झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z #
Copyright © 2012 - 2021 BeeLyrics.Net