Maza Hoshil Na lyrics
by Asha Bhosle
सांग तु माझा होशिल का?
होशिल का? होशिल का?
माझा होशिल का?
वसंतकाली वनी दिनांती
वसंतकाली वनी दिनांती
एकच पुशिते तुज एकांती
वसंतकाली वनी दिनांती
एकच पुशिते तुज एकांती
एकांती कर कोमल माझा हाती घेशील का?
माझा होशिल का?
होशिल का? होशिल का?
माझा होशिल का?
नसेल माहीत तुला कधी ते
नसेल माहीत तुला कधी ते
रोज तुझ्या मी स्वप्नी येते
रोज तुझ्या मी स्वप्नी येते
त्या स्वप्नांच्या आठवणी या ओठा देशिल का?
माझा होशिल का?
होशिल का? होशिल का?
माझा होशिल का?
दूर तु तरी…